सामान्य ज्ञान

 .      1)  जिल्हा टोपणनाव

                प्रवेशव्दार  – मुंबई

तांदळाचे कोठार  – रायगड

ज्वारीचे कोठार – भंडारा

तलावांचा जिल्हा  – सोलापूर

कापसाचा जिल्हा – यवतमाळ

जंगलांचा जिल्हा – गडचिरोली

साखर कारखान्याचा जिल्हा  – अहमदनग

द्राक्षांचा जिल्हा  – नाशिक

मुंबईचा गवळीवाडा – नाशिक

कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर

संत्र्याचा जिल्हा  – नागपूर

आदिवासीचा जिल्हा  – धुळे

केळीच्या बागांचा जिल्हा  – जळगाव

सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर

गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा  – कोल्हापूर

मिठागरांचा जिल्हा – रायगड

शूरविरांचा जिल्हा  – सातारा

संस्कृत कवीचा जिल्हा  – नादेंड

समाज सेवकाचा जिल्हा  – रत्नागिरी

गळीत धान्यांचा जिल्हा  – धुळे

ऊस कामगारांचा जिल्हा  – बीड

तीळाचा जिल्हा  – धुळे

हळदीचा जिल्हा  – सांगली   2)महाराष्ट्र तील नद्या व धरणे

धरण

नदी

जिल्हा

1

भंडारदरा

प्रवरा

अहमदनगर

2

जायकवाडी

गोदावरी

औरंगाबाद

3

सिद्धेश्वर

दक्षिणपूर्णा

हिंगोली

4

भाटघर

वेळवंडी(निरा)

पुणे

5

मोडकसागर

वैतरणा

ठाणे

6

येलदरी

दक्षिणपूर्णा

हिंगोली

7

मुळशी

मुळा

पुणे

8

तोतलाडोह(मेघदूरजला)

पेंच

नागपुर

9

विरधरण

नीरा

पुणे

10

गंगापूर

गोदावरी

नाशिक

1

दारणा

दारणा

नाशिक

12

पानशेत

अंबी(मुळा)

पुणे

13

माजलगाव

सिंदफणा

बीड

14

बिंदुसरा

बिंदुसरा

बीड

15

खडकवासला

मुठा

पुणे

16

कोयना(हेळवाक)

कोयना

सातारा

17

राधानगरी

भोगावती

कोल्हापूर

Comments